फॅटी लिव्हरचा आजार टाळण्यासाठी कोणती पेये प्यावीत, याबद्दल जाणून घेऊया.
कॉफी प्यायल्याने फॅटी लिव्हरचा आजार टाळण्यास मदत होते.
दुधात हळद घालून प्यायल्याने फॅटी लिव्हरचा आजार टाळण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने लिव्हरमध्ये फॅट्स जमा होण्यास प्रतिबंध होतो.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेली ग्रीन टी प्यायल्याने लिव्हरचे आरोग्य जपण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले लिंबू पाणी प्यायल्याने लिव्हरमध्ये फॅट्स जमा होण्यास प्रतिबंध होतो.
अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त बीटचा ज्यूस लिव्हरमध्ये फॅट्स जमा होण्यापासून रोखतो.
Rameshwar Gavhane