हरतालिका तीजच्या व्रतात शिवाची पूजा मुख्यत्वे केली जाते. म्हणतात हे व्रत केल्याने महादेव अतिप्रसन्न होतात. ज्यावर शिव प्रसन्न होतात त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.
शिव पूजेचे साहित्य…
विविध प्रकारची झाडांची पाने (केळी, आंबा, अशोक, बेल इ.), विविध प्रकारची फळे (केळी, सफरचंद, नाशपाती, द्राक्षे, डाळिंब इ.), विविध प्रकारची फुले (झेंडू, चमेली, सूर्यफूल, रातराणी, मोगरा, आक इ.), सुपारी, बताशे, पंचामृत, पूजेचा दोरा, नैवेद्यासाठी गोड पदार्थ, शुद्ध तूप, कापूर, दिवे, पान इ.