17
Happy Raksha Bandhan 2024
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण
लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Subscribe to get breaking news alertsSubscribe 27
Happy Raksha Bandhan 2024
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
37
Happy Raksha Bandhan 2024
नात्यात प्रेमाचे बंध असावे
राखीच्या ह्या सुंदर धाग्यासारखे
पक्के आपले नाते असावे,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
47
Happy Raksha Bandhan 2024
राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
57
Happy Raksha Bandhan 2024
रक्षाबंधनाची गोडी,
तुझ्या प्रेमाने वाढवली.
माझ्या जीवनातील उजळणी,
तुझ्या सहवासाने सजवली
हॅप्पी रक्षाबंधन!
67
Happy Raksha Bandhan 2024
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
77
Happy Raksha Bandhan 2024
राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!