Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला दारापुढे काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी डिझाइन

Published : Aug 31, 2024, 01:50 PM ISTUpdated : Aug 31, 2024, 02:48 PM IST
Ganpati Rangoli Designs 2024

सार

Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs : गणेशोत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच बाप्पाच्या आगमन ते विसर्जनापर्यंतच्या दहा दिवसात घरासमोर खास रांगोळ्यांचे डिझाइन पाहूया…

Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs : गणेशोत्सवाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. गणपतीच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. मार्केटही बाप्पाच्या सजावटींच्या साहित्यांनी सजले आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवावेळी बाप्पाचे घरी आगमन होणार असल्यास काही खास रांगोळी नक्की काढा. जेणेकरुन रांगोळीमुळे सणाची अधिक शान वाढली जाईल. पाहूयात रांगोळीच्या काही डिझाइन....

बांगड्यांचा वापर करुन गणपतीसाठी रांगोळीची खास डिझाइन 

फक्त 5 मिनिटांत काढून होणारी सोपी रांगोळी

ठिपक्यांची सोपी रांगोळी, पाहा संपूर्ण व्हिडीओ 

बाप्पाच्या उत्सावासाठी खास रांगोळी डिझाइन 

गणपतीच्या आरासची सोपी अशी रांगोळी

गणेश चतुर्थीचे महत्व
गणपतीला बुद्धीच्या देवतेसह आराध्य दैवत मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. याशिवाय पुरणांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यामागील काही कथा सांगितल्या जातात. अशी मान्यता आहे की, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. यामुळेच गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

आणखी वाचा : 

गौरी-गणपतीसाठी शास्रोक्त पद्धतीने नैवेद्याचे पान कसे वाढावे? पाहा VIDEO

Ganesh Chaturthi 2024 : शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ घ्या जाणून

PREV

Recommended Stories

थंडीत हि ज्वेलरी घालून लग्नात करा हवा, स्वेटर-शॉलवर घाला फॅन्सी डिझाइन
पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!