मुलींना प्रभावित करण्यात मिथुन राशीचे पुरुष दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुलींशी कसे बोलायचे हे त्यांना माहीत असते. त्यांना कसे खुश करायचे हे देखील त्यांना माहीत असते. त्यांना आवडणाऱ्या मुलीशी वेगवेगळ्या प्रसंगांनुसार कसे वागावे हे त्यांना चांगलेच कळते. मुली त्यांच्या बोलण्यात अडकतात हे निश्चित.