दिवाळीत कोणता मेकअप करावा असा विचार करताय? जान्हवी कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटियासारख्या अभिनेत्रींचे हे ६ सोपे आणि ग्लॅमरस मेकअप लुक्स नक्की ट्राय करा.
दिवाळीत तुम्ही नेहमीपेक्षा वेगळा मेकअप ट्राय करू शकता. जान्हवी कपूरचा हा कॉफी ग्लॅम लुक पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. डोळ्यांवर चॉकलेट ब्राऊन आयशॅडो, गालांवर पिंक ब्लश आणि ब्राऊन किंवा न्यूड लिपस्टिक लावून तुम्ही हा लुक मिळवू शकता.
26
रश्मिकाचा आय मेकअप
सॉफ्ट ग्लॅम लुक हवा असेल तर रश्मिकाचा हा लुक नक्की ट्राय करा. पापण्यांवर रोझ गोल्ड शिमर, विंग्ड आयलायनर आणि गालांवर ब्रॉन्झर लावा. यासोबत ब्राऊन किंवा न्यूड लिपस्टिक छान दिसेल.
36
कंगनाचा लूक
डोळ्यांवर ब्राऊन आयशॅडो, पीच ब्लश आणि सॉफ्ट पिंक लिपस्टिक लावा. कपाळावर एक छोटी टिकली लावा. सिल्क साडी आणि पारंपरिक दागिन्यांवर हा क्लासिक लुक खूपच सुंदर दिसेल.
शर्वरीसारखा मॅट लुक मिळवण्यासाठी ब्राऊन आयशॅडो वापरा. चेहऱ्याला कॉन्टूर करून गालांवर ब्लश आणि ओठांवर रोझी ब्राऊन लिपस्टिक लावा.
56
तमन्नाचा लूक
पिंक डॉल लुकसाठी शॅम्पेन पिंक आयशॅडो लावा. त्यानंतर पिंक ब्लश, सॉफ्ट लॅशेस आणि ग्लॉसी पिंक लिपस्टिक लावून हा लुक पूर्ण करा.
66
रकुल प्रितचा खास फेस्टिव्ह लूक
या लुकसाठी डोळ्यांवर वॉर्म ब्रॉन्झ आयशॅडो लावा. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी पीच ब्लश आणि ग्लॉसी न्यूड पिंक लिपस्टिकचा वापर करा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.