जीवनात फक्त प्रकाश असावा तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
जीवनात आनंद नांदो लक्ष्मी देवीच्या कृपेने धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्धी… धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा...!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा...!
Chanda Mandavkar