मराठी
lifestyle
Mental Health: दिवसभर चिडचिड होतेय? मग उद्या सकाळी उठल्यापासून करा 'हे' ५ बदल; आयुष्य बदलून जाईल!
Rameshwar Gavhane
Published : Feb 21, 2026, 06:48 PM IST
Daily Habits Help Improve Your Mood: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, काही चांगल्या सवयी लावल्या तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारतं. चांगल्या मूडसाठी आणि निरोगी मनासाठी या सवयी तुमच्या आयुष्याचा भाग बनवा.
PREV
NEXT
1
6
पुरेशी झोप घ्या
रोज रात्री किमान ७ तास झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या मेंदूचं कार्य सुधारतं आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
Subscribe to get breaking news alerts
Subscribe
2
6
सकस आहार महत्त्वाचा
तुमच्या आहारात धान्य, फळं, भाज्या आणि हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. वेळेवर जेवण करण्याची सवय लावा.
3
6
नियमित व्यायाम करा
रोज किमान अर्धा तास व्यायाम केल्याने शरीराला आराम मिळतो. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
Related Articles
Weight Loss Secret: बटाटा-चपाती सोडा, झटपट वजन घटवण्यासाठी भाजून खा हे पौष्टिक पदार्थ!
Veg Biryani Recipe : शेफ पंकजच्या ६ सोप्या टिप्सने बनवा चविष्ट बिर्याणी, पाहा संपूर्ण रेसिपी
4
6
तणावापासून दूर राहा
सतत तणावाखाली राहिल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्या.
5
6
फोनचा वापर कमी करा
मोबाईल फोनचा अतिवापर टाळा. सतत फोन बघत राहिल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
6
6
मित्र-मैत्रिणींना वेळ द्या
दिवसभराच्या कामाच्या गडबडीतून वेळ काढून कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
GN
Follow Us
RG
About the Author
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
Read More...
Read Full Gallery
Read more Photos on
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Horoscope 23rd February : आज अंगारक योग, वृषभ-कन्यासह 4 राशींनी सांभाळून राहा
Holi Fashion: होळीच्या रंगात खुलून दिसेल तुमचा लूक, फक्त नेसा पांढरी फ्लोरल साडी