दररोज दोनदा दात घासल्याने आरोग्यासाठी चांगले असते असे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ सांगतात. तोंड स्वच्छ ठेवल्याने शरीर निरोगी राहते. मात्र, बरेच लोक दररोज दोनदा दात घासतात,
पण टूथब्रश स्वच्छ ठेवत नाहीत. घरात कुठेही टूथब्रश ठेवतात. विशेषतः, अनेकांना दात घासल्यानंतर टूथब्रश बाथरूममध्ये किंवा वॉश बेसिनजवळ ठेवण्याची सवय असते. पण बाथरूममध्ये टूथब्रश ठेवल्याने काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?