16

एडी डायमंड नेकलेस
डायमंड महागडे असतात, पण आर्टिफिशियल नगही कमी नाहीत. ते परवडणाऱ्या दरात मिळतात.
26
चोकर सेट
जालीदार एडी नग चोकर सध्या ट्रेंडमध्ये आहे. कोणत्याही पारंपारिक पोशाखावर छान दिसतो.
36
ट्रिपल लेअर नेकलेस
पांढऱ्या नगांमध्ये बनवलेला हा फ्लोरल नेकलेस खूपच सुंदर दिसतो.
46
ग्रीन स्टोन नेकलेस
ग्रीन स्टोन नेकलेसही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. नकली स्टोनमध्येही अनेक प्रकार मिळतात.
56
लेअर्ड नेकलेस
लेयर आणि हसुली स्टाईलचे नेकलेसही ट्रेंडमध्ये आहेत. हे आर्टिफिशियल नेकलेस परवडणाऱ्या दरात मिळतात.
66
मॉर्डन डिझाइन नेकलेस
मॉडर्न डिझाईन्सचे नेकलेस कधीही आउटडेटेड होत नाहीत.