NDA Cadets | राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत कॅडेट्सचा जल्लोष

Published : Nov 29, 2026, 08:02 PM IST

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कॅडेट्सनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जल्लोष केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी केली. संचलनानंतर कॅडेट्सनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला.