Chandrashekhar bawankule | दुष्काळात या योजना सरकारकडून राबवल्या जाणार

Published : Nov 17, 2026, 09:05 PM IST

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांवर प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. अमित शहांवरील टीकेवरून उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर दिले. राज्यातील १५ ते २० लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी, मका-ज्वारी लागवडीला मान्यता, जलजीवन मिशनसाठी निधी आणि पाणीटंचाईच्या कामांसाठी ₹३४९ कोटींची तरतूद याबाबत माहिती दिली. घरकुल योजना, अवैध उत्खननाची चौकशी, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा आणि ऊसदराच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

07:00Eknath Shinde | Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी विचारलं, खरा थापाडा कोण?
07:31Nitesh Rane | रोहित पवार नमक हराम, सीएम साहेबांवर बोलतो - नितेश राणे
03:31Prince William | प्रिन्स विल्यम्स यांची रिक्षावर मुंबईत छोटीशी राईड
03:26Sanjay Shirsat | 5 हजार दुष्काळी मदतीनंतर आता पुढे काय, संजय शिरसाट म्हणतात
02:57Gopichand Padalkar | रोहित पवार यांना गोपीचंद पडळकर का म्हणाले बालिश
03:34Pratap sarnike | अल्पवयीन मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणारा कंडक्टर निलंबित
03:14Ambadas Danve | BMC | मुंबईचे भूखंड बिल्डरांना? अंबादास दानवेंचा आरोप
14:41Uddhav Thackeray | Balasaheb Thackeray | बाळासाहेबांच्या स्मृतिदालनावर उद्धव ठाकरेंची अट
05:15Eknath Shinde | Balasaheb Thackeray | एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन