
दिल्ली: टाटा कंपनीने त्यांची कार मार्केटमध्ये आणली आहे. त्यांनी टाटा न्यू एरिस या गाडीची घोषणा केली असून ती एक कॉम्पॅक्ट कार म्हणून कंपनीने मार्केटमध्ये आणली आहे. सेडान प्रकारामध्ये हि गाडी सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसून येत आहे. या गाडीची किंमत हि अगदी खिशाला परवडेल अशीच आहे.
या गाडीची किंमत पेट्रोल व्हेरिएंटसाठी ५.२९ लाख रुपयांपासून आणि आयसीएनजी व्हेरिएंटसाठी ६.२९ लाख रुपयांपासून सुरू होते. हि गाडी आता मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्याचं दिसून आलं आहे. या वाहनाची किंमत हि एक्स किंमत दिल्ली शोरूमची गृहीत धरून देण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये आपल्याला हि टॉप मॉडेल घेण्यात येईल.
या गाडीबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात. या गाडीमध्ये आपल्याला सगळे ऍडव्हान्स फिचर देण्यात आली आहेत. यामध्ये आपल्याला आधुनिक डिझाईन अपग्रेड केलेलं मिळून जाईल. दररोजच्या ड्रायव्हिंगमध्ये आपल्याला नवीन अपडेट्स मिळून जाणार आहेत. ग्राहकांना दैनंदिन गाडी चालवताना लक्झरी फील व्हावा याची खास काळजी घेण्यात आली.