Republic Day Special: दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनानिमित्त, तुम्ही तुमच्या प्रियजनांना आणि ओळखीच्यांना पाठवू शकाल असे शुभेच्छा संदेश येथे आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना, ज्यांनी त्यासाठी त्याग केला त्यांना विसरू नका... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
55
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपल्या प्रिय भारत देशाला शतश: प्रणाम... त्याची कीर्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.