आस्थेचा महासिंधू-एकतेचा महाकुंभ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छायाचित्रे शेअर करत लिहिले - तीर्थराज प्रयाग येथे आज महाकुंभच्या पहिल्या 'अमृत स्नाना'च्या आणि मकर संक्रांतीच्या पावन प्रसंगी सर्व आखाड्यांवर आणि घाटांवर पुष्पवृष्टी, सनातन संस्कृतीचे वंदन, श्रद्धेचे अभिनंदन आणि आस्थेला नमन.