संजय निरुपम : NEET आंदोलन विद्यार्थ्यांचे नाही, राजकारण सुरू | NEET | PaperLeak | CJPProtest

संजय निरुपम : NEET आंदोलन विद्यार्थ्यांचे नाही, राजकारण सुरू | NEET | PaperLeak | CJPProtest

Published : Jul 20, 2026, 08:02 PM IST

NEET पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने पुनर्परीक्षा घेतली आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, असा दावा संजय निरुपम यांनी केला. सध्याचे जंतर-मंतरवरील आंदोलन विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय पक्षांकडून चालवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच अयोध्या राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. NCP (शरद पवार) यांनी काही घटनादुरुस्ती विधेयकांबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

05:23संजय निरुपम : NEET आंदोलन विद्यार्थ्यांचे नाही, राजकारण सुरू | NEET | PaperLeak | CJPProtest
03:13स्पायडर-मॅन बनून विद्यार्थ्यांचे आंदोलन, सोनम वांगचुकांना भिवंडीत पाठिंबा | SonamWangchuk | NEET
10:59संजय राऊत : ED मुख्यालयावर मोर्चा न्या | SonamWangchuk | MonsoonSession | ED
20:23उद्धव ठाकरेंचे सरकार बदलण्याचे आवाहन, वांगचुकांना पाठिंबा | Sonam Wangchuk | NEET | Protest
05:37संजय शिरसाटांचा घाटी रुग्णालयातील बोगस कामांवर संताप | GhatiHospital | Corruption | EknathShinde
04:54संजय देशमुखांनी ओम बिर्लांचे मानले आभार, विकासावरच भर | Speaker | Shinde | Om Birla
04:59नरेश म्हस्के, पेपरफुटीवर उद्धवांनी राजीनामा का दिला नाही? | NEET | UddhavThackeray | SonamWangchuk
04:12नवनीत राणा, उद्धवांना आता रामरक्षेची आठवण? | Uddhav | Hindutva | RamRaksha
04:45मिलिंद देवरांचा आग्रह, FDA कारवाईत पारदर्शक प्रक्रिया हवी | FDA | FoodSafety | MilindDeora