Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मिळतील ‘या’ सुविधा, जाणून घ्या काय आहेत त्या सुविधा

Published : Mar 16, 2024, 06:54 PM ISTUpdated : Mar 21, 2024, 04:37 PM IST
RAJIV KUMARr

सार

निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी आपण मतदान केंद्रावर गेलात तर इतर सोयी सुविधा येथे देण्यात येणार असल्याची माहिती समजते. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह दोन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासमवेत भारतामध्ये आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाची माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माहितीनुसार, यावेळी विक्रमी 97 कोटी मतदार मतदानात सहभागी होणार आहेत. यासाठी एकूण 10.5 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात येणार असून, 55 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासमवेत भारतामध्ये आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माहितीनुसार, यावेळी विक्रमी 97 कोटी मतदार मतदानात सहभागी होणार आहेत. यासाठी एकूण 10.5 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात येणार असून, 55 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था केली जाईल?

  • पिण्याचे पाणी.
  • महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे.
  • चिन्ह.
  • रॅम्प/व्हीलचेअर.
  • मदत केंद्र.
  • मतदार सुविधा केंद्र.
  • पुरेसा प्रकाश.
  • 85 वर्षांवरील सर्व लोकांसाठी निवडणूक आयोग स्वयंसेवक उपलब्ध करून देईल.

लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभा निवडणुका एकूण 7 टप्प्यात होणार आहेत. 19 एप्रिलला सुरुवात होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.
आणखी वाचा -
Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला
शाळेत स्ट्रॉबेरी खाल्याने 8 वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!