
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रो मार्गिका ३ चे उद्घाटन आणि मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित आहेत. कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण केले.