Dhananjay Munde | बीड जिल्ह्यात शेतकरी कोलमडला, धनंजय मुंडे यांची गंभीर भविष्यवाणी

Dhananjay Munde | बीड जिल्ह्यात शेतकरी कोलमडला, धनंजय मुंडे यांची गंभीर भविष्यवाणी

Published : Sep 27, 2026, 06:02 PM IST

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दुष्काळावर गंभीर भविष्यवाणी केली आहे, धनंजय मुंडे यांनी काही शेतात जाऊन पिकपाहणी केल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी हा अंदाज वर्तवल्याने मराठवाड्याची स्थिती आणखी गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न यावेळी धनंजय मुंडे यांनी ऐकून घेतले, पण दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने काळजी व्यक्त केली आहे.