Published : Sep 04, 2025, 08:41 AM ISTUpdated : Sep 04, 2025, 08:52 AM IST
दिल्लीत मुसळधार पावसामुळे आणि यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत असल्याने हाहाकार माजला आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पुराची काही छायाचित्रे आणि माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
दिल्लीत पूरग्रस्तांना सरकार मदत करत आहे. कॅम्पमध्ये जेवण, पाणी, औषधे आणि कपडे दिले जात आहेत.
57
हवामान खात्याचा अंदाज
पुढील दोन दिवस पावसाचा इशारा आहे. यमुनाची पातळी वाढणार आहे. गाड्या वाहून गेल्या आहेत. रस्त्यांवर वाहतूक थांबली आहे.
67
दिल्लीत संततधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी दिसून येत आहे.
77
सखल भागात पाणी साचले
दिल्लीतील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यातून वाहनचालकांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.