CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन  | Shivaji Park

CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park

Published : Oct 02, 2026, 07:05 PM IST

मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPने निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.