गुरुवार, 12 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या, वाचा फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 12, 2024, 08:10 AM ISTUpdated : Sep 12, 2024, 09:55 PM IST
Live Updates

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 12 सप्टेंबरच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

1. ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

2. पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे विरोधात विधानसभेसाठी प्लॅन केला आहे. परळीत मविआ मराठा चेहरा उतरवणार असल्याची चर्चा सुरू असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

3. मंत्री धर्मरावबाबा आत्रामांच्या मुलीने अखेर तुतारी फुंकत भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अहेरीमध्ये बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे.

4. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, या मागणीसाठी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन केले आहे.

PREV

Recommended Stories

IndGo प्रवाशांसाठी 'गुड न्यूज', तक्रार करताच ॲक्शन; मंत्रालयाची 'कंट्रोल रूम' ॲक्टिव्ह!
हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील