शाहरुख खानने 'या' कारणामुळं साधेपणाने दिवाळी केली साजरी, कारण वाचून तुमच्या डोक्याचं वाढेल टेन्शन

Published : Oct 21, 2025, 07:00 PM IST

अभिनेता शाहरुख खानने यंदाची दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केली. त्याने पत्नी गौरी खानचा पूजा करतानाचा फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याचे नूतनीकरण सुरू असल्याने त्याने कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला नाही.

PREV
16
शाहरुख खानने 'या' कारणामुळं साधेपणाने दिवाळी केली साजरी, कारण वाचून तुमच्या डोक्याचं वाढेल टेन्शन

शाहरुख खान दरवर्षी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. यावर्षी त्याच्याकडे पाहुण्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून आली. त्याच्याकडे अनेक दिग्गज सेलिब्रेटी कार्यक्रमांना हजेरी लावायला येत असतात.

26
नव्या घरातून शाहरुख खानने दिवाळी केली साजरी

शाहरुख खान याने नवीन घरातून दिवाळी साजरी केली आहे. त्याने साजरी केलेली दिवाळी यावेळी एकदम हटके पद्धतीने साजरी झाली. त्याने साजरी केलेल्या दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

36
शाहरुखने साधेपणाने दिवाळी केली साजरी

शाहरुख खान याने एकदम साधेपणाने दिवाळी साजरी केली आहे. अभिनेत्याने सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर केले असून चाहत्यांना एक झलक दाखवली आहे. शाहरुखचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

46
शाहरुखने पत्नीचा फोटो केला शेअर

शाहरुख खान याने त्याची पत्नी गौरी खान हीचा फोटो शेअर केला आहे. ती फोटोमध्ये पूजा करताना दिसून येत असून त्याच्या पाठीमागे गौरी खान बसली आहे. त्यानं शेअर केलेल्या फोटोत देवी लक्ष्मीचा फोटो दिसून येत आहे.

56
शाहरुखने काय म्हटलं आहे?

शाहरुखने शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! देवी लक्ष्मी तुमचं आयुष्य समृद्ध आणि आनंदी करो. सर्वांच्या आयुष्यात प्रेम आणि शांती लाभो, हीच प्रार्थना

66
मन्नतचे नूतनीकरण सुरु असल्यामुळं साधेपणाने केली साजरी दिवाळी

मन्नत या शाहरुख खानच्या बंगल्याचे काम सुरु असल्यामुळं त्यानं साधेपणाने दिवाळी साजरी केली. मात्र सध्या मन्नतच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्यामुळं शाहरुखने यंदा कोणत्याही प्रकारची दिवाळी साजरी केली नाही.

Read more Photos on

Recommended Stories