Movie & OTT Release: कोणते चित्रपट आणि वेबसिरीज विकेंडला पाहता येतील?

Published : Sep 12, 2025, 04:20 PM IST

सैयारा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. आर्यन खान दिग्दर्शित The Bads of Bollywood देखील प्रदर्शित झाला आहे. Maargan आणि Kannappa हे २०२५ चे अनुक्रमे तमिळ आणि तेलुगू चित्रपट पाहण्यासारखे आहेत.

PREV
15
Movie & OTT Release: कोणते चित्रपट आणि वेबसिरीज विकेंडला पाहता येतील?

शनिवार आणि रविवारी अनेक चित्रपट आणि वेबसिरीज रिलीज होत असतात. आपण कोणत्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता यावर माहिती जाणून घ्या.

25
Saiyaara

सैयारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला होता. त्यामध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला आहे. आपणही शनिवार रविवार हा चित्रपट घरच्या घरी बसून पाहू शकता.

35
The Bads of Bollywood

शाहरुख खानच्या मुलाचा The Bads of Bollywood हा चित्रपट रिलीज झाला आहे. आर्यन खानच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. यामध्ये आर्यनने नेमकी काय कमाल केली आहे ते लवकरच दिसून येईल.

45
Maargan

Maargan हा २०२५ साली प्रदर्शित झालेला तमिळ भाषेतील supernatural crime thriller आहे. दिग्दर्शक, कथालेखक आणि एडिटर Leo John Paul हे या चित्रपटात पहिलेच दिग्दर्शन करतात. विजय अँटोनी आणि अजय ढीशन हे मुख्य पात्रात आहेत.

55
Kannappa

Kannappa हा २०२५ मधील तेलुगू भाषेतील पौराणिक (mythological) आचारपट आहे, ज्याचे दिग्दर्शक आहेत मुकेश कुमार सिंह आहेत. मुख्य भूमिकेत विष्णु मंचू आहेत, आणि त्यांच्यासोबत प्रिती मुकुंदर, मोहन बाबू, र. सरथकुमार, माधू यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

Read more Photos on

Recommended Stories