Madhuri Dixit | Kajol | कोण होणार करोडपतीच्या सेटवर माधुरी दीक्षित-काजोल

Published : Nov 27, 2026, 01:02 PM IST

‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागाच्या चित्रीकरणासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि काजोल यांनी हजेरी लावली. यावेळी दोघीही कार्यक्रमाच्या सेटवर एकत्र दिसल्या.