
मुंबईत दिवाळीनिमित्त बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री उपासना सिंह, नगमा मोरारजी, वर्षा उसगांवकर, अभिनेते अन्नू कपूर, विंदू दारा सिंह, रझा मुराद, राजपाल यादव, गजेंद्र चौहान, दीपक पराशर, निर्माते अशोक पंडित आणि गायक अनुप जलोटा यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.