रेखा आणि जितेंद्र यांची जोडीही खूप लोकप्रिय झाली. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी 'निशान', 'एक ही भूल', 'अपना बना लो', 'जुदाई', 'सदा सुहागन', 'सौतन की बेटी', 'अनोखी अदा', 'एक ही रास्ता', 'नियत' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. जितेंद्र ८३ वर्षांचे आहेत.