अजय देवगनच्या 'रेड २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय! तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे, ज्यामुळे एकूण कलेक्शन ४८.२५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
रेड २ तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. २०२५ मध्ये अजय देवगनच्या होम प्रोडक्शनचा 'आझाद' हा चित्रपट फ्लॉप झाला होता. पण रेड २ ने तोटा भरून काढला आहे.
28
रेड २ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या २ दिवसांत चांगली कामगिरी केली आहे.
38
अजय देवगनच्या धमाकेदार चित्रपटाने २ दिवसांत भारतात अंदाजे ₹ ३१.२५ कोटींची कमाई केली आहे.