Farhan Akhtar आणि Ritesh Sidhwani यांच्या तक्रारीनंतर IFTDA ने Ranveer Singh विरोधात non-cooperation directive जारी केली. Don 3 प्रोजेक्टमधून शेवटच्या क्षणी बाहेर पडल्याचा आरोप करत Ashok Pandit यांनी फिल्म इंडस्ट्रीतील गंभीर समस्यांवर भाष्य केले.