Madhuri Dixit In Japan: बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या कामातून ब्रेक घेऊन पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत जपानमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर या व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
जपान ट्रिपवर माधुरी दीक्षित पतीसोबत पोझ देताना दिसली. यावेळी या जोडप्याने एकमेकांचा हात धरला होता.
56
माधुरी दीक्षित बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री
माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक फ्लॉप चित्रपट दिले, पण अनिल कपूरसोबतच्या 'तेजाब' या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले.
66
माधुरी दीक्षित वर्कफ्रंट
माधुरी दीक्षित आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र, आता ती चित्रपटांमध्ये कमी दिसते. तिची 'माँ बहन' ही वेब सीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.