16
करिष्मा कपूरचं किती आहे वय, स्टाईलमधून दिसून आल सौंदर्य
करिष्मा कपूर जास्त वयात सुंदर दिसून येते. तिच्या स्टाईलमध्ये आपल्याला व्हरायटी दिसून आली आहे.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 26
अभिनेत्री करिष्मा कपूर झाली तरुण
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हि तरुण दिसून आली आहे. तिचे आता व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती शरीराने एकदम भक्कम झालेली दिसून आली आहे.
36
आऊटफिट कस निवडला?
करिश्मा कपूरने कार्यक्रमासाठी एक अतिशय मोहक आणि आधुनिक पोशाख निवडला. ब्लेझर आणि स्कर्टच्या जोडीतील तिचा लूक अतिशय आकर्षक दिसत होता.
46
स्टाईल दिसली उठून
बॉलिवूडच्या 'लोलो'ने कमीत कमी दागिन्यांनी आणि हलक्या मेकअपसह आपला पोशाख सजवला होता. हाफ पोनीटेल आणि एका सुंदर हास्याने तिचा लूक पूर्ण झाला होता.
56
वय आडवं नाही आलं
वय हे करिष्माच्या सौंदर्यात आडवं येत नाही. तिने हे तिच्या स्टाईलमधून दाखवून दिल आहे.
66
करिष्माच किती आहे वय?
करिष्माच वय हे सध्या ५२ वर्ष वय आहे. त्यानंतर ती सुंदर दिसत असून फिटनेस तिच्या शरीरावरुन दिसत आहे.