Movie Box Office Collection: 'या' ४ प्रसिद्ध चित्रपटांनी किती रुपयांची कमाई केली?

Published : Sep 07, 2025, 01:00 PM IST

परम सुंदरी, बागी ४ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सैयाराने ५७६ कोटी तर कुलीने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

PREV
15
Movie Box Office Collection: 'या' ४ प्रसिद्ध चित्रपटांनी किती रुपयांची कमाई केली?

या वर्षी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले – सैयारा, War 2 आणि कुली. तिन्ही चित्रपटांनी दमदार अभिनय, भव्य निर्मिती आणि प्रचंड कमाईमुळे सिनेमा प्रेमी आनंदित झाले आहेत.

25
Param Sundari

परम सुंदरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला असून सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी यामध्ये अभिनय केला आहे. हा चित्रपट २९ ऑगस्ट, २०२५ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने शुक्रवारी 7.37 कोटी आणि शनिवारी 9.25 कोटी कमाई केली आहे.

35
Baaghi 4

बागी ४ हा चित्रपट या शुक्रवारी रिलीज झाला असून यामध्ये टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांनी अभिनय केला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने १२ कोटी आणि शनिवार ९ कोटी रुपये कमवले आहेत.

45
Saiyaara

मोहित सूरी दिग्दर्शित सैयारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५७६ कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटामध्ये आहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी पदार्पण केलं आहे.

55
Coolie

कुली हा रजनीकांतचा चित्रपट असून तो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटी कमवले असून ५०० कोटींच्या पुढं पैसे कमवले आहेत.

Read more Photos on

Recommended Stories