'टॉक्सिक' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री तारा सुतारीयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने घातलेल्या लेपर्ड प्रिंटच्या रेट्रो लूक ड्रेसची किंमत तब्बल १.३७ लाख रुपये होती, ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत होती.
गाऊनच्या फिटिंगच्या बाह्या आणि लांब, वाहत्या स्कर्टवर ठळक ॲनिमल प्रिंट होता. खोल गळ्यामुळे ताराच्या लूकमध्ये क्लासिक स्क्रीन सायरनची ग्लॅमरस छटा सुंदर दिसत होती.
56
तारा दिसत होती कॉन्फिडन्ट
त्या ड्रेसमुळे सगळं लक्ष हे ताराकडे जात होतं. तिने घातलेल्या ड्रेसमधून तिचा आत्मविश्वास दिसून येत होता.
66
सगळीकडं तारा तारा
पायात घालण्यासाठी ताराने रेने काओविला ओंडा पंप्स घातले होते. सोनेरी रंगाचे विंटेज दागिने आणि ग्लॅमरस पंप्सने तिच्या लेपर्ड प्रिंट लूकला एक आकर्षक टच दिला.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.