Gautami patil | गौतमी पाटील हिने पाठीवर काय लिहिलंय, स्वत: दाखवलं Dahi Handi Mumbai

Gautami patil | गौतमी पाटील हिने पाठीवर काय लिहिलंय, स्वत: दाखवलं Dahi Handi Mumbai

Published : Sep 06, 2026, 01:05 AM IST

गौतमी पाटील हिने आज मुंबई शहरात अनेक ठिकाणी दहीहंडी निमित्ताने हजेरी लावली, गौतमी हिने डान्स देखील केला, पण तिने तिच्या पाठीवरील कपड्यांवर आय लव्ह मुंबई असं लिहून आणलं होतं, आणि तिने हे खास करुन मुंबईकरांना दाखवलं,