धुरंधर 2 व्हिडिओ लीक? संजय दत्त–अर्जुन रामपालचे फोटो व्हायरल | Dhurandhar 2 Leak

Published : Feb 03, 2026, 02:30 PM IST

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटानंतर आता धुरंधर 2 बद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हे दृश्य धुरंधर 2: द रिव्हेंज मधील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. धुरंधर 2, बडे साहब रहस्य आणि बॉलिवूड अपडेट्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

03:05Shah Rukh Khan l SRK Birthday l शाहरुख खानच्या वाढदिवशी घराबाहेर चाहत्यांची गर्दी
09:31Eetha | Official Trailer | Ajay Atul Music | Shraddha Kapoor | Randeep HoodaNana | Laxman Utekar
03:12Daler Mehndi | मंत्र्यांकडून गायक दलेर मेहंदी यांचा अपमान, मिका सिंग म्हणतो Mika singh
10:04Nana Patekar | Varsha Usgaonkar | नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना दिलेला सल्ला
06:12Nana Patekar | Tukaram Mundhe | नानांच्या शेवटच्या फोनवर तुकाराम मुंढे भावुक
05:34नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
03:07Ranbir Kapoor Birthday | रणबीर कपूरने मुंबईत वाढदिवस केला साजरा
16:36Govinda Interview | बदनामीचं षडयंत्र रचलं जातंय; गोविंदाचा दावा
04:31पुण्यात जॅकी श्रॉफ यांची भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट | Bhausaheb Rangari Ganpati Mandal Pune
03:12Sonu Sood | सोनू सूद यांच्या घरी बाप्पाच्या आगमनाला २७ वर्षे | Ganpati Bappa Morya