Daler Mehndi | मंत्र्यांकडून गायक दलेर मेहंदी यांचा अपमान, मिका सिंग म्हणतो  Mika singh

Daler Mehndi | मंत्र्यांकडून गायक दलेर मेहंदी यांचा अपमान, मिका सिंग म्हणतो Mika singh

Published : Oct 24, 2026, 01:02 PM IST

गायक दलेर मेहंदी यांचा उत्तराखंडच्या एका मंत्र्‍याने भर सभेत अपमान केला, आपण नशा करुन शो करतात, असा आरोप केला, यावर आता दलेर मेहंदी यांच्याबाजून गायक मिका सिंग धावून आला आहे, सत्यपरिस्थिती काय होती, हे मिका सिंग आता सांगतोय, पाहा नेमकं काय म्हणतोय, मिका सिंग Veteran Punjabi singer Daler Mehndi faced a public controversy on October 18, 2026, when Uttarakhand Cabinet Minister Subodh Uniyal interrupted his live performance mid-show at the Siddhpeeth Maa Kunjapuri Tourism and Development Fair in New Tehri, Uttarakhand. In this Press confrence mika sing clerify what happend with daler mehandi.