Katrina Kaif Birthday : विकी कौशलने खास फोटो शेअर करत कॅटरिनाला केले विश

Published : Jul 16, 2025, 09:40 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी पती विकी कौशलने तिला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

PREV
15
खास फोटो केला शेअर
कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त विकी कौशलने शेअर केलेला फोटो
25
यात कॅटरिना अतिश सुंदर दिसत आहे.
विकी कौशलने कतरिनाला किस करतानाचा फोटो
45
कॅटरिनाचा नटखट अंदाज

दारातून बाहेर येत पोज देताना कॅटरिना.

55
दोघांचा सोबत फोटो
विकी आणि कतरिनाचा एक रोमँटिक फोटो
Read more Photos on

Recommended Stories