Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी

Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी

Published : Mar 15, 2026, 01:05 PM IST

बिग बॉस मराठी मध्ये या आठवड्यात मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे सोशल मीडियावर या आठवड्यातील एलिमिनेशनबाबत चर्चा रंगली असून, प्राजक्ता शुक्रे घराबाहेर जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. घरातील गेम फारसा दिसत नसल्यामुळे तिचं नाव एलिमिनेशनमध्ये पुढे येत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, भाऊचा धक्का एपिसोडमध्ये आणखी एक मोठा ड्रामा समोर आला आहे. राखी सावंत आणि संकेत यांच्यात झालेल्या वादानंतर होस्ट रितेश देशमुख भडकलेले दिसत आहेत.

04:12पॉल ब्लॅकथॉर्न यांनी सांगितल्या 'लगान'च्या आठवणी | Lagaan | AamirKhan | Bollywood
09:47माधुरी दीक्षित म्हणाल्या, ही आदर्श आई नाही तर भन्नाट 'मां' आहे | Madhuri | Triptii | Netflix
04:04अशोक पंडित रणवीर सिंहवर आक्रमक, IFTDA ची कारवाई | Don 3 | Ranveer Singh | IFTDA
22:18‘Main Vapas Aaunga’वर Imtiaz Aliची खास मुलाखत | Sharvari | Vedang
02:49रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया पुणे Minor Case वर | Shivaji Movie | Pune Case | Maharashtra News
05:41आमिर खान लाईव्ह परफॉर्मन्स, Ek Din गाण्याने वाहवा | Aamir Khan | Ek Din Ki Mehfil | Bollywood
03:09Asha Bhosle यांना अखेरचा निरोप | तिरंग्यात अंत्यसंस्काराची तयारी
03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?