साजिद नाडियाडवालाने नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली आहे. ही टायगरच्या बागी फ्रँचायझीचा चौथा चित्रपट आहे. २०१६ मध्ये बागी, नंतर बागी २ (२०१८) आणि बागी ३ (२०२०) आले. बागीने ७६.३४ कोटी कमावले होते. तर बागी २ ने १६४.३८ कोटी कमावले होते. तर बागी ३ ने एकूण ९३.३७ कोटी कमावले होते.