
नुकतेच विवाहबंधनात अडकलेले अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी त्यांच्या लग्नाचे आणखी काही नवे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. या नव्या फोटोंमध्ये या दोघांमधली जबरदस्त केमिस्ट्री, रोमँटिक क्षण आणि त्यांचा खास लूक पाहायला मिळत आहे. त्यांच्या या खास आठवणी पाहून चाहतेही त्यांच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा जोरदार वर्षाव करत आहेत.
त्याने ही पोस्ट शेअर करताना “My favourite kind of magic ❤️” असं सुंदर कॅप्शन दिलं आहे.