आमिर खान लाईव्ह परफॉर्मन्स, Ek Din गाण्याने वाहवा | Aamir Khan | Ek Din Ki Mehfil | Bollywood

आमिर खान लाईव्ह परफॉर्मन्स, Ek Din गाण्याने वाहवा | Aamir Khan | Ek Din Ki Mehfil | Bollywood

Published : Apr 27, 2026, 03:02 PM IST

Aamir Khan, Sai Pallavi, Junaid Khan आणि Ram Sampath मुंबईतील ‘Ek Din Ki Mehfil’ या लाईव्ह म्युझिक इव्हेंटमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमात आमिर खान यांनी ‘Ek Din’ या गाण्याचा लाईव्ह परफॉर्मन्स देत सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यांच्या सहज आणि दमदार सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. या संगीतमय महफिलीने चाहत्यांना खास अनुभव दिला.

03:05Shah Rukh Khan l SRK Birthday l शाहरुख खानच्या वाढदिवशी घराबाहेर चाहत्यांची गर्दी
09:31Eetha | Official Trailer | Ajay Atul Music | Shraddha Kapoor | Randeep HoodaNana | Laxman Utekar
03:12Daler Mehndi | मंत्र्यांकडून गायक दलेर मेहंदी यांचा अपमान, मिका सिंग म्हणतो Mika singh
10:04Nana Patekar | Varsha Usgaonkar | नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना दिलेला सल्ला
06:12Nana Patekar | Tukaram Mundhe | नानांच्या शेवटच्या फोनवर तुकाराम मुंढे भावुक
05:34नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
03:07Ranbir Kapoor Birthday | रणबीर कपूरने मुंबईत वाढदिवस केला साजरा
16:36Govinda Interview | बदनामीचं षडयंत्र रचलं जातंय; गोविंदाचा दावा
04:31पुण्यात जॅकी श्रॉफ यांची भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट | Bhausaheb Rangari Ganpati Mandal Pune
03:12Sonu Sood | सोनू सूद यांच्या घरी बाप्पाच्या आगमनाला २७ वर्षे | Ganpati Bappa Morya