भारतामध्ये जगातील सर्वात जास्त गाई आहेत. आपला देश क्रमांक एकवर असून जगाच्या २४% दुधाचे उत्पादन एकट्या भारतात होत.
भारतानानंतर अमेरिकेमध्ये गाईंची संख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा नंबर लागतो.
अमेरिकेमध्ये एकसे बढकर एक गाई असून त्या सर्व चांगल्या दर्जाच्या आहेत. होल्सटिन ब्रीड जातीच्या गाई या सर्वात जास्त दूध देत असून त्या १०० लिटरपर्यंत दूध देतात.
जगातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाईमध्ये होल्सटिन गाईचा क्रमांक एक आहे. या गाई वर्षाला ३३००० लिटर दूध देत असून त्या मूळच्या नेदरलँड येथील आहेत.
भारतामध्ये गाईंच्या ३७ प्रजाती आहेत. साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर आणि राठी या गाई सर्वात जास्त दूध देतात. पाकिस्तानमध्ये साहिवाल, चोलीस्तानी, लाल सिंधी इ प्रकारच्या गाई आहेत.