Marathi

जगातील सर्वाधिक सुंदर हस्ताक्षर असणारी प्रकृती मल्ला नक्की कोण?

Marathi

जगातील सुंदर हस्ताक्षर असणारी मुलगी

जगातील सुंदर हस्ताक्षर असणारी मुलगी म्हणून प्रकृती मल्ल्याला गौरवण्यात आले आहे. ती मूळची नेपाळची आहे.

Image credits: Social media
Marathi

प्रकृतीचे हस्ताक्षर

प्रकृती मल्ल्याची आठवीमध्ये असतानाचे शाळेतील काही असाइनेमेंट व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये तिचे लिखाण इतके सुंदर होते की, सोशल मीडियावर त्याचे कौतुक करण्यास सुरुवात झाली होती.

Image credits: social media
Marathi

सोशल मीडियावर कौतूक

अनेकांना प्रकृतीचे लिखाण पाहून सोशल मीडियावरील युजर्सने कमेंट्सही केल्या. काहींना असे वाटले की, तिचे लिखाण हे हाताने नव्हे तर कंप्युटरद्वारे टाइप केलेले आहे.

Image credits: social media
Marathi

युएईच्या कार्यक्रमासाठी खास पत्र

प्रकृतीने युएईच्या 51व्या स्पिरिट ऑफ द युनियन समारंभासाठी मनापासून अभिनंदन करणारे पत्र लिहिले होते.

Image credits: social media
Marathi

नेपाळमध्येही सन्मान

प्रकृतीच्या लिखानासाठी नेपाळमधील सशस्र दलांनी तिचा सन्मानित केले. याशिवाय तिच्या लिखानाचेही कौतूक केले.

Image credits: social media

सर्वात कमी वयात व्हर्जिनिटी गमावणारा देश कोणता?, या यादीत भारत कुठे?

या देशांमध्ये पेट्रोल आहे पाण्यापेक्षाही स्वस्त, जाणून घ्या या देशांची माहिती

CIA ते RAW, 10 सर्वात शक्तिशाली गुप्तचर संस्था; जाणून घ्या ISI कुठे?

जगातील Top 10 वेगवान लढाऊ विमाने, यातील भारताकडे कोणते आहेत ते बघा..