रशियाचे लढाऊ विमान MiG-२५ (Mikoyan-Gurevich MiG-२५) मॅक २.८३ (३४९४ किमी/तास) च्या वेगाने उडू शकते. हे ८० हजार फूट उंचीपर्यंत जाते.
रशियन लढाऊ विमान MiG-३१ (Mikoyan-Gurevich MiG-३१) सुद्धा मॅक २.८३ (३४९४ किमी/तास) च्या वेगाने उडते. हे ६७,००० फूट उंचीपर्यंत उडू शकते.
F-१५ (McDonnell Douglas F-१५ Eagle) अमेरिकेचे सर्वात वेगवान लढाऊ विमान आहे. याचा जास्तीत जास्त वेग २६५५ किमी/तास आहे. ६० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते.
Su-२७ (Sukhoi Su-२७ family) चा जास्तीत जास्त वेग २५७४ किमी/तास आहे. हे ५९००० फूट उंचीपर्यंत उडू शकते. भारताकडे या कुटुंबातील Su-३०MKI आहे.
रशियन लढाऊ विमान MiG-२३ (Mikoyan-Gurevich MiG-२३) चा जास्तीत जास्त वेग २४९९ किमी/तास आहे. हे ६० हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.
अमेरिकन विमान F-१४ Tomcat चा जास्तीत जास्त वेग २४८४ किमी/तास आहे. हे ५५ हजार फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते.
रशियन लढाऊ विमान MiG-२९ चा जास्तीत जास्त वेग २४४६ किमी/तास आहे. भारताकडे MiG-२९ आणि MiG-२९K आहेत. MiG-२९K नौदलाकडे आहे.
IAI Kfir हे डसॉल्ट मिराज ५ चे इजरायली अपग्रेड आहे. जास्तीत जास्त वेग २४४६ किमी/तास आहे.
अमेरिकेचे F-२२ (Lockheed Martin F-२२ Raptor) पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान आहे. याचा जास्तीत जास्त वेग २४१४ किमी/तास आहे.
अमेरिकन लढाऊ विमान F-४ Phantom II चा जास्तीत जास्त वेग २३६५ किमी/तास आहे. हे ६२ हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.
दाढीमुळे सुखी मॅरीड लाईफचा दी एंड, पत्नी चिकण्या दिरासोबत गेली पळून
2024 मध्ये जगातील टॉप 10 विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या, MIT अव्वल!
नैसर्गिक सौंदर्य&सांस्कृतिक वारसा, युक्रेनमधील प्रसिद्ध १० पर्यटन स्थळे
अमेरिकेतील टॉप 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे, विविधतेचा घ्या अनुभव