Marathi

लग्नानंतर अफेअर्स...'या' देशांमध्ये सर्वाधिक, पाहा टॉप 10 देशांची यादी

Marathi

10- फिनलंड (Finland)

या यादीत फिनलंड दहाव्या क्रमांकावर आहे. सर्व्हेनुसार, या देशात लग्नानंतर तब्बल 36% लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात.

Image credits: freepik
Marathi

9- युनायटेड किंगडम (UK)

युनायटेड किंगडम या यादीत नवव्या स्थानी आहे. यूकेमध्ये जवळपास 36 टक्के लोक लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवतात.

Image credits: freepik
Marathi

8- स्पेन (Spain)

स्पेनमध्ये सुमारे 39 टक्के लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत असल्याचं सर्व्हेमध्ये समोर आलं आहे.

Image credits: freepik
Marathi

7- बेल्जियम (Belgium)

बेल्जियममध्ये तब्बल 40 टक्के लोक विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.

Image credits: freepik
Marathi

6- नॉर्वे (Norway)

नॉर्वे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या देशात सुमारे 41 टक्के लोकांचे विवाहबाह्य संबंध आहेत.

Image credits: freepik
Marathi

5- फ्रान्स (France)

फ्रान्समध्येही हा आकडा मोठा आहे. या देशात तब्बल 43 टक्के लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करून विवाहबाह्य संबंध ठेवतात.

Image credits: freepik
Marathi

4- जर्मनी (Germany)

जर्मनीमध्ये सुमारे 45 टक्के लोकांचे असे संबंध असल्याचं सर्व्हे सांगतो.

Image credits: freepik
Marathi

3- इटली (Italy)

या देशात लग्नानंतर 45% लोकांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.

Image credits: freepik
Marathi

2- डेन्मार्क (Denmark)

डेन्मार्कमध्ये सुमारे 46 टक्के लोकांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं सर्व्हेमध्ये समोर आलं आहे.

Image credits: Asianet News
Marathi

1- थायलंड (Thailand)

या यादीत थायलंड पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात तब्बल 51 टक्के लोकांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Image credits: pinterest

हाताच्या मळाइतक्या पैशात जीवाची करा दुबई, बुर्ज खलिफाची करा सवारी

जगात सर्वात सुरक्षित विमान कंपन्या कोणत्या?, टॉप १० यादी पहा

जगातील सर्वाधिक सुंदर हस्ताक्षर असणारी प्रकृती मल्ला नक्की कोण?

सर्वात कमी वयात व्हर्जिनिटी गमावणारा देश कोणता?, या यादीत भारत कुठे?