भारत ते दुबई फ्लाइट रेट साधारण ₹12,000 ते ₹22,000 दोन्ही बाजूने मिळतो. सीजन जास्त असेल तर किंमत वाढते, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात किंमती वाढतात.
Image credits: our own
Marathi
व्हिसा खर्च
दुबई टुरिस्ट व्हिसा साधारण ₹6,500 ते ₹8,000 मध्ये मिळतो. ऑनलाइन प्रोसेस एकदम सोपी असते, दुबई देशाने भारतीय पर्यटकांसाठी खास सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
Image credits: our own
Marathi
हॉटेल स्टे
३-स्टार हॉटेलचे रेट ₹3,000 ते ₹6,000 प्रति रात्र आहेत. येथे ४-स्टार थोडा महाग, पण कम्फर्ट जास्त आहे. आपण बुर्ज खलिफा शेजारी राहायला जागा असेल तर भाडे वाढत जातं.
Image credits: our own
Marathi
दुबई मेट्रो + Taxi खर्च
मेट्रो पास साधारण ₹900–1,200 मध्ये मिळतो. Taxi थोडी महाग, पण छोट्या ट्रिपसाठी चालते. आपण दुबईत गेल्यानंतर मेट्रोचा आनंद नक्कीच घयायला हवा.
Image credits: our own
Marathi
एकूण खर्च किती येतो?
4–5 दिवस दुबई ट्रिपसाठी ₹45,000 ते ₹70,000 (बजेट ट्रॅव्हल) आणि ₹80,000 ते ₹1.2 लाख (कम्फर्ट ट्रॅव्हल)साठी खर्च येत असतो.