Mangalsutra Types: ऑफिस वेअर, घरी घाला हे मंगळसूत्र, लूक दिसेल उठून
Utility News Jan 07 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
मंगळसूत्र घालून पहा
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालून पाहू शकता. रोजच्या वापरासाठी आपण हे मंगळसूत्र घालून पाहू शकता. त्यामध्ये अनेक डिझाईन येत असून आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.
Image credits: instagram
Marathi
नाजूक डिझाईन दिसते खास
नाजूक आणि डेली वापरासाठी आपण या मंगळसूत्रांचा वापर करून पाहू शकता. आपण या डिझाईनमध्ये अनेक प्रकारच्या सेट पाहू शकता आणि आपल्याला हव्या त्या प्रकारात बनवून शकता.
Image credits: instagram
Marathi
डायमंड मंगळसूत्र डिझाईन
महिलांच्या डेली युजसाठी आपण डायमंड मंगळसूत्र डिझाईन घालून पाहू शकता. आपण ऑफिसवेअरसाठी बेस्ट डायमंड मंगळसूत्र डिझाईनचा वापर करू शकता.
Image credits: instagram
Marathi
हिरा पेंडंट
सोन्याच्या चैनमध्ये नाजूक छोटा हिरा असे मंगळसूत्र महिलांना आरामदायी वाटत असतं. ऑफिस वेअर, कुर्ती आणि जीन्सवर या प्रकारचे पेंडंट घालून पाहू शकता.
Image credits: instagram
Marathi
कर्व्ह आणि लिनिअर मंगळसूत्र
कर्व्ह लिनिअरमध्ये आपण मंगळसूत्र ट्राय करून पाहू शकता. लिनिअर डिझाईन मंगळसूत्रामध्ये हिरे हे सरळ रेषेत आणि अर्धवर्तुळाकार असतात. हे मंगळसूत्र नाजूक आणि छोट्या साईजमध्ये येतात.