दिमरी ही लवकरच धडक २ मध्ये दिसून येणार आहे. यावेळी ती धडक २ चित्रपटात काम करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कार्तिक आर्यन सोबत भूल भुलैय्या ३ मध्ये काम करताना दिसून येणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या वेळेस रिलीज होणार आहे.
राजकुमार राव सोबत वो काला व्हिडीओमध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
रणबीर कपूर सोबतच्या एनिमल पार्क या चित्रपटात काम करताना दिसून येणार आहे.
आशिकी ३ मध्ये दिसून येणार असून हा चित्रपट अनुराग बासू हे डायरेक्ट करणार आहेत.
धनुष सोबत तेरे इश्क में या चित्रपटात दिसून येणार असून हा चित्रपट सुपरहिट होण्याची शक्यता आहे.
स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, मुंबईतील सोन्याचा भाव घ्या जाणून
१ रुपयाच्या वस्तूपासून साफ करू शकता ९ वस्तू, नंतर होईल तयार नवीन घर
बटाटे काळे पडू नयेत म्हणून ट्राय करा ७ टिप्स
मुंबईपासून दिल्लीपर्यंत किती आहे सोन्याचा भाव?