डांगल स्टाईलमधील इअरिन्ग दिसायला अतिशय आकर्षक दिसते. आपण इंडो वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल कोणत्याही ड्रेसवर ते घालून सुंदर दिसू शकता.
आपण युनिक डिझाईनमध्ये लेअर लॉन्ग इअरिन्ग घालून पाहू शकता. यामध्ये टॉप्स आणि आकर्षक अशा डिझाईन सहजपणे मिळून जातील.
काश्मिरी घुंगरू पॅटर्नमध्ये आपल्याला लोटस डांगल इअरिन्ग सहजपणे मिळेल. यामध्ये दिसणारे लोटस मन वेधून घेत.
आपल्याला उडत्या पक्षाच्या आकाराची बर्ड स्टाईल इअरिन्ग आकर्षक दिसून येईल. ती डिझाईन घातल्यावर लूक पूर्णपणे बदलून जाईल.
फ्लोरल पेटल्समध्ये आपल्याला फ्लोरल इअरिन्ग डिझाईन हा पर्याय सर्वात चांगला आहे. त्यामध्ये आपल्याला ट्रॅडिशनल ड्रेसमधील लूक उठून दिसेल.
ब्रेसलेट वॉच करा खरेदी, डिझाईन पाहून पडाल प्रेमात
गोल्ड रिंग मध्ये आला नवीन पर्याय, पाहूनच म्हणाल कधी खरेदी करायची?
डेली वेअरसाठी घालून पहा गोल्डन रिंग, डिझाईन पाहून पडाल प्रेमात
Suit Neckline: तुमच्या सूटला द्या हटके लुक, हे 6 फॅन्सी नेकलाईन डिझाइन्स आहेत ट्रेंडमध्ये