Marathi

डेली वेअरसाठी घालून पहा गोल्डन रिंग, डिझाईन पाहून पडाल प्रेमात

Marathi

ट्विस्टेड लीफ शेप रिंग

डेली वेअरमध्ये आपण ट्विस्टेड लीफ शेप रिंग बनवू शकता. आपण सिम्पल डिझाईनमध्ये १ ग्रॅमची अंगठी आपण निवडू शकणार आहेत. या मॉडर्न मिक्चर स्टोन सोबत येणार आहे.

Image credits: bluestone.com
Marathi

जरकन नग गोल्ड रिंग

आपण युथफूल डिझाईनमध्ये जरकन मग गोल्ड रिंग बनवू शकता. आपल्या या प्रकारची डिझाईन अतिशय आकर्षक दिसणार आहे. त्यामुळं आपण घालून पाहू शकता.

Image credits: pinterest
Marathi

स्टोन स्टडेड रिंग डिझाईन

स्टोन स्टडेड रिंग डिझाईन आपण घालून पाहू शकता. आपण डेली वेअर घालण्यासाठी स्टोन स्टडेड रिंग डिझाईन घालून पाहू शकणार आहेत.

Image credits: pinterest
Marathi

मॉडर्न गोल्ड रिंग

आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेलीसाठी मॉडर्न गोल्ड रिंग घालून पाहू शकणार आहेत. दररोजच्या वापरासाठी आपल्याला हि डिझाईन सर्वात बेस्ट राहणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

चीक पर्ल मोती रिंग

आपण चीक पर्ल मोती रिंग डिझाईनमध्ये आपण सहजपणे घालून पाहू शकता. ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये आपल्याला हि डिझाईन सहजपणे मिळणार आहे.

Image credits: chatgpt

Suit Neckline: तुमच्या सूटला द्या हटके लुक, हे 6 फॅन्सी नेकलाईन डिझाइन्स आहेत ट्रेंडमध्ये

Mangalsutra Design : मंगळसूत्राला द्या मॉडर्न टच, राऊंड गोल्ड सौंदर्य

Earrings : श्रावणात सोनं-चांदी सोडा, हुमा कुरेशीच्या 6 स्टेटमेंट इअररिंग्स

Bow Rings : आऊटफिटला खास लूक, ७ सिल्व्हर बो-रिंग्जने वाढवा स्टाईल